Our Products

अधिक उत्पादन देणारे सोयाबिन वान

KDS-726

(फुले-किमया)

MAUS-725

✅ कालावधी: 100 ते 115 दिवस

✅ उत्पादन क्षमता: 25–30 क्विंटल/हेक्टरी (योग्य व्यवस्थापनाखाली अधिक उत्पादन)

✅ झाडाची उंची: 2.5 ते 4 फूट

✅ फुलांचा रंग: जांभळा (Violet/Purple)

✅ दाणे मोठे व आकर्षक पिवळ्या रंगाचे

✅ रस्ट (Rust) रोगास प्रतिकारक्षम

✅ Purple Seed Stain रोगास प्रतिकारक्षम

✅ शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी (Pod Shattering Resistant)

✅ कालावधी: 90–95 दिवस (लवकर पक्व होणारा वाण)

✅ उत्पादन क्षमता: 25 ते 31.5 क्विंटल/हेक्टरी

✅ झाडाची वाढ: Semi-determinate (मध्यम उंचीची वाढ)

✅ शेंगांची संख्या जास्त व अनेक 4 दाण्यांच्या शेंगा

✅ JS-93-05 व MAUS-71 या वाणांच्या संकरणातून विकसित

RVSM-2011-35

✅ कालावधी: 95–99 दिवस

✅ सरासरी उत्पादन: 25–30 क्विंटल/हेक्टरी (योग्य व्यवस्थापनाखाली अधिक उत्पादनाची क्षमता)

✅ शेंगामध्ये 3–4 दाणे

✅ पांढरे फूल (White Flower)

✅ यलो मोजॅक व्हायरस (YMV) विरुद्ध प्रतिकारक्षम

✅ फळ्या न फुटणारे (Non-shattering Pods)

✅ यांत्रिक कापणीसाठी योग्य.

JS-9305

KDS-753 (फुले-किमया)

✅ कालावधी: 90 ते 95 दिवस

✅ झाडाची वाढ: Semi-determinate (मध्यम वाढ)

✅ फुलांचा रंग: जांभळा (Violet)

✅ दाण्याचा आकार: मध्यम ते मोठा, चमकदार

✅ रस्ट (Rust) रोगास प्रतिकारक्षम

✅ उत्पादन क्षमता: 27 ते 32 क्विंटल/हेक्टरी.

✅ कालावधी: 85–95 दिवस

✅ 3 ते 4 दाण्यांच्या शेंगा

✅ पिवळसर, चमकदार व मध्यम ते मोठ्या आकाराचा दाणा

✅ यलो मोजॅक (YMV) रोगास सहनशीलता

✅ शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी (Non-Shattering)

✅ यांत्रिक काढणीसाठी योग्य

✅ कमी ते मध्यम पावसाच्या क्षेत्रासाठी उपयुक्त

MAUS-612

✅ कालावधी: 93 ते 98 दिवस

✅ उत्पादन क्षमता: 31 ते 35 क्विंटल/हेक्टरी

✅ झाडाची वाढ: Semi-determinate

✅ 2 ते 3 दाण्यांच्या शेंगा

✅ शेंगा फुटण्यास प्रतिकारक्षम (Pod Shattering Resistant)

✅ रस्ट रोगास सहनशील

✅ स्टेम फ्लाय व गर्डल बीटलवर मध्यम प्रतिकार

JS-335

✅ कालावधी: 90 ते 95 दिवस

✅ उत्पादन क्षमता: 25 ते 30 क्विंटल/हेक्टरी

✅ मध्यम उंचीचे मजबूत झाड

✅ 2–3 दाण्यांच्या शेंगा

✅ विविध हवामान परिस्थितीत चांगली कामगिरी

✅ तेलाचे प्रमाण चांगले

✅ महाराष्ट्र, मध्यप्रदेश व इतर सोयाबीन पट्ट्यासाठी उपयुक्त

MAUS-162

✅ कालावधी: 95–100 दिवसांत परिपक्व
✅ झाडाची वाढ: मध्यम उंची, मजबूत खोड
✅ शेंगा: 3–4 दाणे असलेल्या शेंगा
✅ उत्पादन क्षमता: 20–25 क्विंटल/हेक्टर (योग्य व्यवस्थापनाखाली)
✅ तेलाचे प्रमाण: 18–20%
✅ रोग सहनशीलता: Yellow Mosaic Virus (YMV), Rust व Bacterial diseases प्रति चांगली सहनशीलता
✅ मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रासाठी उपयुक्त

KDS-992

( फुले-दुर्वा )

✅ कालावधी: 95–100 दिवस
✅ गंज (Rust) रोगास सहनशील
✅ जांभळा बुरशी डाग (Purple Seed Stain) व Bacterial Pustule विरुद्ध सहनशीलता
✅ मध्यम ते जास्त उत्पादन क्षमता
✅ महाराष्ट्र, कर्नाटक व दक्षिण भारतासाठी शिफारस

अधिक उत्पादन देणारे हरभरा वाण

JAKI-9218

VIJAY

  • कालावधी: 95–110 दिवस (लवकर परिपक्व)

  • वाढीचा प्रकार: अर्ध-पसरणारा (Semi-spreading), भरपूर फांद्या

  • दाणे: जाड, आकर्षक पिवळसर-तपकिरी रंगाचे

  • 100 दाण्यांचे वजन: सुमारे 28–30 ग्रॅम

  • उत्पादन क्षमता: 18–20 क्विंटल/हेक्टर (चांगल्या व्यवस्थापनाखाली अधिक)

  • रोग प्रतिकार: मर रोग (Wilt), Root Rot व Collar Rot विरुद्ध चांगली सहनशीलता.

  • कालावधी: 105–110 दिवस (लवकर परिपक्व)

  • वाढीचा प्रकार: बुटका व पसरणारा (Dwarf, Spreading)

  • दाणे: मध्यम जाड, पिवळसर-तपकिरी रंगाचे

  • रोग सहनशीलता: मर/मूळकुज रोगास सहनशील

  • उत्पादन क्षमता: साधारण 14–15 क्विंटल/हेक्टर, चांगल्या व्यवस्थापनाखाली अधिक उत्पादन मिळू शकते

COMING SOON...

अधिक उत्पादन देणारे तूर वाण

BDN-2013-41

( GODAVARI )

BDN-716

✅ Duration: 95–100 Days
✅ High Yield Potential
✅ Suitable for Marathwada & Maharashtra Conditions
✅ Excellent Germination
✅ Good Pod Bearing Capacity
✅ Uniform Maturity
✅ Suitable for Rainfed & Irrigated Conditions

✅ Duration: 95–100 Days
✅ High Yield Potential
✅ Excellent Germination
✅ Good Pod Bearing Capacity
✅ Uniform Maturity
✅ Suitable for Rainfed and Irrigated Conditions
✅ Adapted to Marathwada, Vidarbha, and Western Maharashtra

COMING SOON...

भीष्मा एफपीओ सोबत सुरक्षित शेती

आमच्या बियाण्यांची खरेदी करा आणि थेट भीष्मा ग्रीनटेक प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून हमखास खरेदी आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घ्या.