

नेमगिरी सीड्स ॲग्रोटेक
दर्जेदार बियाणे – समृद्ध शेती
नेमगिरी सीड्स अॅग्रोटेकची स्थापना शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी करण्यात आली आहे.
आमचा उद्देश केवळ बियाणे विकणे नसून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.


विश्वासार्हता आणि गुणवत्ता
आमचे ध्येय
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे.
शाश्वत व आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणे.
बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देणे.
कृषी क्षेत्रात विश्वासार्ह ब्रँड निर्माण करणे.
आमची पायाभूत सुविधा
🏭 आधुनिक बियाणे प्रक्रिया युनिट
🏭 क्लिनिंग व ग्रेडिंग यंत्रणा
🏭 बियाणे प्रक्रिया व पॅकेजिंग सुविधा
🏭 गोदाम व साठवण सुविधा
🏭 गुणवत्तेवर आधारित व्यवस्थापन
१००%
प्रमाणित बियाणे वाण




अधिक उत्पादन देणारे वाण
महाराष्ट्रातील मातीसाठी अत्यंत योग्य आणि कीड-रोगांना प्रतिकार करणारे आमचे प्रमाणित सोयाबीन व हरभरा बियाणे.
KDS-726
(फुले-किमया)
MAUS-725
✅ कालावधी: 100 ते 115 दिवस
✅ उत्पादन क्षमता: 25–30 क्विंटल/हेक्टरी (योग्य व्यवस्थापनाखाली अधिक उत्पादन)
✅ झाडाची उंची: 2.5 ते 4 फूट
✅ फुलांचा रंग: जांभळा (Violet/Purple)
✅ दाणे मोठे व आकर्षक पिवळ्या रंगाचे
✅ रस्ट (Rust) रोगास प्रतिकारक्षम
✅ Purple Seed Stain रोगास प्रतिकारक्षम
✅ शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी (Pod Shattering Resistant)
✅ कालावधी: 90–95 दिवस (लवकर पक्व होणारा वाण)
✅ उत्पादन क्षमता: 25 ते 31.5 क्विंटल/हेक्टरी
✅ झाडाची वाढ: Semi-determinate (मध्यम उंचीची वाढ)
✅ शेंगांची संख्या जास्त व अनेक 4 दाण्यांच्या शेंगा
✅ JS-93-05 व MAUS-71 या वाणांच्या संकरणातून विकसित


RVSM-2011-35
✅ कालावधी: 95–99 दिवस
✅ सरासरी उत्पादन: 25–30 क्विंटल/हेक्टरी (योग्य व्यवस्थापनाखाली अधिक उत्पादनाची क्षमता)
✅ शेंगामध्ये 3–4 दाणे
✅ पांढरे फूल (White Flower)
✅ यलो मोजॅक व्हायरस (YMV) विरुद्ध प्रतिकारक्षम
✅ फळ्या न फुटणारे (Non-shattering Pods)
✅ यांत्रिक कापणीसाठी योग्य.




JS-9305
KDS-753 (फुले-किमया)
✅ कालावधी: 90 ते 95 दिवस
✅ झाडाची वाढ: Semi-determinate (मध्यम वाढ)
✅ फुलांचा रंग: जांभळा (Violet)
✅ दाण्याचा आकार: मध्यम ते मोठा, चमकदार
✅ रस्ट (Rust) रोगास प्रतिकारक्षम
✅ उत्पादन क्षमता: 27 ते 32 क्विंटल/हेक्टरी.
✅ कालावधी: 85–95 दिवस
✅ 3 ते 4 दाण्यांच्या शेंगा
✅ पिवळसर, चमकदार व मध्यम ते मोठ्या आकाराचा दाणा
✅ यलो मोजॅक (YMV) रोगास सहनशीलता
✅ शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी (Non-Shattering)
✅ यांत्रिक काढणीसाठी योग्य
✅ कमी ते मध्यम पावसाच्या क्षेत्रासाठी उपयुक्त


MAUS-612
✅ कालावधी: 93 ते 98 दिवस
✅ उत्पादन क्षमता: 31 ते 35 क्विंटल/हेक्टरी
✅ झाडाची वाढ: Semi-determinate
✅ 2 ते 3 दाण्यांच्या शेंगा
✅ शेंगा फुटण्यास प्रतिकारक्षम (Pod Shattering Resistant)
✅ रस्ट रोगास सहनशील
✅ स्टेम फ्लाय व गर्डल बीटलवर मध्यम प्रतिकार
आजच आपले बियाणे बुक करा
भीष्मा ग्रीनटेक प्रोडूसर कं. ली. दर्जेदार बियाणे मिळवा. थेट खरेदी आणि कृषी सल्ल्याचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधा.
